icon

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती [DPCC] मध्ये विविध पदांच्या ५० जागा

Updated On : 9 December, 2019 | MahaNMK.comदिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती [Delhi Pollution Control Committee] मध्ये विविध पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पर्यावरणशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी सह NET पात्रता ०२) पर्यावरण/ सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी. 

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी सह पर्यावरण/ प्रदूषण नियंत्रण उपक्रमांच्या क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षाचा अनुभव 

संशोधन सहयोगी (Research Associate) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. पदवी किंवा पर्यावरण/ सिव्हिल मधील एम.ई./ एम.टेक पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव आवश्यक.  

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Administrative Officer, Delhi Pollution Control Committee 6th, Floor ISBT Building, Kashmere Gate, Delhi 110006.

Official Site : www.dpcc.delhigovt.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :