डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर [Dr. Babasaheb Ambedkar Hospital & Research Centre] नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
औषध वैद्यकशास्त्र - मेडिसिन (Medical Officer - Medicine) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. औषध वैद्यकशास्त्र - मेडिसिन
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र - गायनिक (Medical Officer - Gynecologist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र व डीजीओ
शल्यचिकित्साशास्त्र - सर्जरी (Medical Officer - Surgeon) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस. शल्यचिकित्साशास्त्र (सर्जरी)
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + गेड पे - ५,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर
मुलाखतीचे ठिकाण : डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, इंदोरा, कामठी रोड, नागपूर - ४४००२६.
Official Site : www.nagpur.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.