जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा [DRDA] धुळे येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 6 March, 2018 | MahaNMK.com

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा [District Rural Development Agencies] धुळे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.एस. डब्ल्यू

लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शालांत परीक्षा टंकलेखन मराठी -३० शब्द प्रती मिनिट व इंग्रजी -४० शब्द प्रती मिनिट ०२) MS-CIT उतींर्ण    

वयाची अट : १८ वर्षे ३८ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ७,०००/- रुपये ते १२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : धुळे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, धुळे, पत्रकार भवन शेजारी, साक्री रोड, धुळे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.