जिला ग्रामीण विकास यंत्रणा [DRDA Goa] उत्तर गोवा येथे 'कनिष्ठ श्रेणी कारकून' पदांची ०१ जागा

Date : 24 March, 2018 | MahaNMK.com

जिला ग्रामीण विकास यंत्रणा [District Rural Development Agencies Goa] उत्तर गोवा येथे 'कनिष्ठ श्रेणी कारकून' पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत दिनांक २९ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ०९:३० ते १०:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ श्रेणी कारकून (Junior class clerk)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाची उच्च मा माध्यमिक परीक्षा उतींर्ण ०२) MS-CIT उतींर्ण  

वयाची अट : २९ मार्च २०१८ रोजी ४५ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : १६,९००/- रुपये 

नोकरी ठिकाण : पणजी (गोवा)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उत्तर गोवा, स्पेसीस, ईडीसी पाटो प्लाझा, ७ वा मजला, पणजी, गोवा ४०३००१.

Official Site : www.northgoa.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.