रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन [DRDO GTRL] बँगलोर येथे 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या १५० जागा

Updated On : 3 September, 2018 | MahaNMK.comरक्षा अनुसंधान एवं विकास संगठन [Defence Research and Development Organisation GTRL] बँगलोर येथे 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्रॅज्युएट अपरेंटिस प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice Trainees) : ९० जागा 

 • मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंजिनिअरिंग : ४० जागा

 • अएरॉनॉटिकल ऐरोस्पेस इंजिनिअरिंग : २० जागा

 • इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन / टेलिकॉम इंजिनिअरिंग : १२ जागा

 • कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर इंजिनिअरिंग / इन्फॉर्मशन सायन्स & टेक्नोलोंजि इंजिनिअरिंग : १४ जागा

 • मेटॅलर्जी / मटेरियल सायन्स : ०३ जागा

 • सिव्हिल : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधीत विषयात इंजिनीरिंग पदवी उत्तीर्ण

डिप्लोमा अपरेंटिस प्रशिक्षणार्थी (Diploma Apprentice Trainees) : ३० जागा

 • मेकॅनिकल / प्रोडक्शन / टूल & डाय डिझाइन : २० जागा

 • इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन : ०५ जागा

 • कॉम्पुटर सायन्स / इंजिनिअरिंग : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधीत विषयात इंजिनिअरींग डिप्लोमा उत्तीर्ण

आयटीआय अपरेंटिस प्रशिक्षणार्थी (ITI Apprentice Trainees) : ३० जागा

 • मशिनिस्ट : ०४ जागा

 • फिटर : ०४ जागा

 • टर्नर : ०४ जागा

 • इलेकट्रिशिअन : ०२ जागा

 • वेल्डर : ०२ जागा

 • शीट मेटल वर्क : ०२ जागा

 • कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) : १० जागा

 • मेकॅनिक मोटर वेहिकल / डिझेल मेकॅनिक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधीत विषयात आय.टी.आय कोर्स उत्तीर्ण

वयाची अट : १४ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २७ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : बँगलोर

Official Site : www.drdo.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :