न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट [DRDO-INMAS] मध्ये विविध पदांच्या ११ जागा

Date : 23 January, 2020 | MahaNMK.com

icon

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट [DRDO-Institute of Nuclear Medicine and Allied Sciences] नवी दिल्ली विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा आणि मुलाखत दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहयोगी (Research Associate) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) फार्माकोलॉजी  फार्मास्यूटिकल्स/ बायोटेक्नॉलॉजी/ लाइफ सायन्स/ रसायनशास्त्र मध्ये पीएच.डी. पदवी ०२) एम.बी.बी.एस. पदवी सह एम.एस./ एम.डी. पदवी. 

वयाची अट : ३५ वर्षे 

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०५ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील एम.फार्म./ एम.एस्सी./ बी.टेक./ एम.टेक. पदवी ०२) NET/ GATE पात्रता 

वयाची अट : २८ वर्षे 

सूचना वयाची अट : १९ फेब्रुवारी २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ५४,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

मुलाखतीचे ठिकाण : Timarpur/Opposite to University of Delhi North Campus & Nearest Land Mark is SBI ATM SSPL Branch, Timarpur, Delhi-110054.

Email ID : [email protected]

Official Site : www.drdo.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.