संरक्षण संशोधन व विकास संघटनेत [DRDO] ‘सायंटिस्ट’ पदांच्या ४१ जागा [मुदतवाढ]

Updated On : 17 May, 2018 | MahaNMK.comसंरक्षण संशोधन व विकास संघटनेत [Defence Research and Development Organization] ‘सायंटिस्ट’ पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जून २०१८ आहे. अर्ज भरावयास दिनांक ०५ मे २०१८ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सायंटिस्ट ’बी’ (Scientist ‘B’)

इलेक्टॉनिक्स & कम्युनिकेशन : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी BE/BTech (इलेक्टॉनिक्स & कम्युनिकेशन)  ०२) GATE

कॉम्पुटर सायन्स : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी BE/BTech (कॉम्पुटर सायन्स)  ०२) GATE

वयाची अट : २६ मे २०१८ रोजी २८ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये  [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५६१००/- रुपये ते ८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.rac.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 June, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :