संरक्षण संशोधन व विकास संघटना [DRDO] येथे विविध पदांच्या २२४ जागा

Date : 14 September, 2019 | MahaNMK.com

icon

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [Defence Research & Development Organization, Bengaluru] मार्फत विविध पदांच्या २२४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ आहे आणि ऑनलाईन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजी पासून आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एकूण : २२४ जागा 

स्टेनोग्राफर ग्रेड II - इंग्रजी (Stenographer Grade-II - English Typing) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता: (i) 12 वी उत्तीर्ण   (ii) कौशल्य चाचणी निकषांनुसार: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. लिप्यंतरण: 50 मिनिटे (इंग्रजी) (केवळ संगणक).

एडमिन असिस्टंट ‘A’ - इंग्रजी (Administrative Assistant ‘A’ - English Typing) : ५४ जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 12 वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.) 

एडमिन असिस्टंट ‘A’ - हिंदी (Administrative Assistant ‘A’ - Hindi Typing) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता: (i) 12 वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.) 

स्टोअर असिस्टंट ‘A’ - इंग्रजी (Store Assistant ‘A’ - English Typing) : २८ जागा 

शैक्षणिक पात्रता: (i) 12 वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: इंग्रजी टायपिंग @ 35 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.) 

स्टोअर असिस्टंट ‘A’ - हिंदी (Store Assistant ‘A’ - Hindi Typing) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 12 वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर कौशल्य चाचणी मानदंड: हिंदी टायपिंग @ 30 शब्द प्रति मिनिट (वेळ परवानगी -10 मिनिटे.) 

सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ (Security Assistant ‘A’) : ४० जागा 

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण 

लिपिक - कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-III (Clerk - Canteen Manager Grade-III) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर डेटा एंट्रीसाठी प्रति तास 8000 की डिप्रेशन. (iii) शासकीय / निम-शासकीय / स्वायत्त संस्थेच्या कॅन्टीनमध्ये मॅनेजमेंटचा 02 वर्षांचा अनुभव

असिस्टंट हलवाई-कम कुक (Asstt Halwai-cum Cook) : २९ जागा 

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शासकीय / निम-शासकीय / स्वायत्त संस्थेमध्ये 02 वर्षांचा अनुभव.

वेहिकल ऑपरेटर ‘A’ (Vehicle Operator ‘A’) : २३ जागा 

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना.   (iii) 03 वर्षे अनुभव 

फायर इंजिन ड्रायव्हर ‘A’ (Fire Engine Driver ‘A’) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके व अवजड वाहनचालक परवाना. 

फायरमन (Fireman) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण

वयाची अट: १५ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत. 

परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹ १०० /-   [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला: फी नाही]

अर्ज भरण्यास सुरुवात : २१ सप्टेंबर २०१९

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.