दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ [DSSSB] मार्फत विविध पदांच्या ३३५२ जागा

Date : 13 January, 2020 | MahaNMK.com

icon

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ [Delhi Subordinate Services Selection Board] मार्फत विविध पदांच्या ३३५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher-PGT) : ५७३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ०२) प्रशिक्षण/ शिक्षण मध्ये पदवी/ डिप्लोमा ०३) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थांकडून संबंधित विषयात पीएच.डी. पदवी ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.   

शारीरिक शिक्षण शिक्षक (Physical Education Teacher) : ६९२ जागा

शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षण मधील (बी.पी.एड.) पदवी किंवा समकक्ष

घरगुती विज्ञान शिक्षक (Domestic Science Teacher) : १९४ जागा

शैक्षणिक पात्रता : डोमेस्टिक सायन्स/ होम सायन्स मध्ये बॅचलर पदवी 

संगीत शिक्षक (Music Teacher) : १२३ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन विषय म्हणून संगीत सह बी.ए. पदवी 

रेखांकन शिक्षक (Drawing Teacher) : २३१ जागा

शैक्षणिक पात्रता : भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थांकडून रेखाचित्र/ चित्रकला/ शिल्पकला/ ग्राफिक कला मधील ०५ वर्षांचा डिप्लोमा

टीजीटी संगणक विज्ञान (TGT Computer Science) : ३६४ जागा

शैक्षणिक पात्रता : संगणक अनुप्रयोग (बी.सी.ए.) मध्ये बॅचलर पदवी

ग्रंथपाल (Librarian) : १९७ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित विषयातील पदवी किंवा समतुल्य 

टीजीटी स्पेशल एज्युकेशन टीचर (TGT Special Education Teacher) : ९७८ जागा       

शैक्षणिक पात्रता : बी.एड. पदवी (विशेष शिक्षण)  

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे ४८००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

Official Site : ww.dsssb.delhi.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.