दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी [DTU] नवी दिल्ली येथे प्रकल्प सहयोगी पदांच्या ०२ जागा

Date : 11 September, 2019 | MahaNMK.com

icon

दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी [Delhi Technological University] नवी दिल्ली येथे प्रकल्प सहयोगी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०१९ आहे. मुलाखत दिनांक १८ सप्टेंबर २०१९रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प सहयोगी-I (Project Associate-I) : ०२ जागा 

  • विद्युत अभियंता (Electrical Engineering) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम. टेक. किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये एम.ई. पदवी ०२) बी.टेक. किंवा बी.ई. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियंता (Electonics and Communication Engineering) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम. टेक. किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये एम.ई. पदवी ०२) बी.टेक. किंवा बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये पदवी

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

मुलाखतीचे ठिकाण : Delhi Technological University, Shahbad, Daulatpur, Bawana Road-Delhi-110042, India.

Email ID : [email protected]

Official Site : www.dtu.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.