पूर्व मध्य रेल्वे [East Central Railway] मध्ये विविध पदांच्या २३ जागा

Date : 22 August, 2019 | MahaNMK.com

icon

पूर्व मध्य रेल्वे [East Central Railway] मध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

खेळाडू (Sportsperson) : २१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड मधून १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह ५०% गुण किंवा पदवी किंवा समकक्ष.

वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे

जाहिरात (Notification) : पाहा

गट सी (Group C) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड मधून १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह ५०% गुण किंवा उच्च शिक्षण.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

गट डी (Group D) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा आयटीआय किंवा समकक्ष 

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २९,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (Personnel), Recruitment Section, E.C. Railway Headquarter Office, Hajipur, Distt.-Vaishali, Bihar. PIN-844101.

Official Site: www.ecr.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.