जाहिराती / Recruitment News

पूर्व मध्य रेल्वेत [East Central Railway] विविध पदांच्या ३५ जागा

Updated On : 13 September, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

पूर्व मध्य रेल्वेत [East Central Railway] विविध पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

क्रीडा कोटा : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे

जाहिरात (Notification & Application Form) : पाहा

स्काउट आणि गाइड कोटा : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ITI

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे

जाहिरात (Notification & Application Form) : पाहा

सांस्कृतिक कोटा

१. गायक : ०१ जागा

२. वाद्य-यंत्र वादक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण  ०२) संबधित विषयात पदवी/डिप्लोमा

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे

जाहिरात (Notification & Application Form) : पाहा

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/महिला/अपंग/माजी सैनिक - २५०/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (Personnel), Recruitment Section, E.C.Railway Headquarter Office, Hajipur, Distt.- Vaishali. Bihar. PIN-844101.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 9 September, 2017

Share
Share This
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :