icon

ईस्ट कोस्ट रेल्वे [East Coast Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १२१६ जागा

Updated On : 9 December, 2019 | MahaNMK.comईस्ट कोस्ट रेल्वे [East Coast Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १२१६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprentices) : १२१६ जागा

East Coast Railway Headquarter : १० जागा

 • संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक : १० जागा 

CARRIAGE REPAIR WORKSHOP, MANCHESWAR, BHUBANESWAR - २५० जागा

 • फिटर - ८० जागा

 • शीट मेटल वर्कर - २० जागा

 • वेल्डर - ३८ जागा

 • मशिनिस्ट - १२ जागा

 • मेकॅनिक (M.V) - १० जागा

 • कारपेंटर - १२ जागा

 • इलेक्ट्रिशियन - ३० जागा

 • Ref. & AC मेकॅनिक - १० जागा

 • वायरमन - १० जागा

 • पेंटर - १० जागा

KHURDA ROAD DIVISION - ३१७ जागा

 • फिटर - ११२ जागा

 • वेल्डर (G&E) - ३४ जागा

 • टर्नर - ०६ जागा

 • इलेक्ट्रिशियन - ५३ जागा

 • मशिनिस्ट - १२ जागा

 • D/MAN (MECH.) - ०२ जागा

 • ड्राफ्ट्समन (सिव्हिल) : ०१ जागा 

 • रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक : ११ जागा 

 • वायरमन (Wireman) : १२ जागा 

 • कारपेंटर - ४० जागा

 • इलेक्ट्रॉनिक्स  मेकॅनिक - १६ जागा

 • प्लंबर (Plumber) : ०९ जागा 

 • मेसन (Mason) : ०९ जागा 

WALTAIR DIVISION - ५५३ जागा

 • फिटर - २५६ जागा

 • वेल्डर (G&E) - ६४ जागा

 • टर्नर - १४ जागा

 • इलेक्ट्रिशियन - १२० जागा

 • मशिनिस्ट - १६ जागा

 • D/MAN (MECH.) - ०४ जागा

 • ड्राफ्ट्समन (सिव्हिल) : ०१ जागा 

 • रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक : ०५ जागा 

 • वायरमन (Wireman) : १० जागा 

 • कारपेंटर - २४ जागा

 • इलेक्ट्रॉनिक्स  मेकॅनिक - २१ जागा

 • प्लंबर (Plumber) : ०९ जागा 

 • मेसन (Mason) : ०९ जागा 

SAMBALPUR DIVISION - ८६ जागा

 • फिटर - २३५ जागा

 • इलेक्ट्रिशियन - १५ जागा

 • वेल्डर (G&E) - ०५ जागा

 • ड्राफ्ट्समन (सिव्हिल) : ०१ जागा

 • वायरमन (Wireman) : १० जागा 

 • कारपेंटर - ०५ जागा

 • इलेक्ट्रॉनिक्स  मेकॅनिक - ०५ जागा

 • प्लंबर (Plumber) : ०५ जागा 

 • मेसन (Mason) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ ववी परीक्षा उत्तीर्ण/ १० वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण ०२) NCVT/SCVT

वयाची अट : २८ डिसेंबर २०१९ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : भुवनेश्वर, संबलपूर (ओडिशा)

Official Site : www.rrcbbs.org.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :