
इलेक्ट्रॉनिक कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [ECIL] मध्ये कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० जागा
Updated On : 4 October, 2019 | MahaNMK.com
इलेक्ट्रॉनिक कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Electronics Corporation Of India Limited] मध्ये अधिकारी पदांच्या २०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (Junior Technical Officer) : २०० जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी/ मेकेनिकल इंजीनियरिंग/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी पदवी. [SC/ST - ५०% गुण]
वयाची अट: जन्म ३० सप्टेंबर १९८९ नंतर. [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०७२/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.ecil.co.in
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 October, 2019
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
टिप्पणी करा (Comment Below)
नवीन जाहिराती :







