icon

इलेक्ट्रॉनिक कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [ECIL] मध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या १५ जागा

Updated On : 14 October, 2019 | MahaNMK.comइलेक्ट्रॉनिक कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Electronics Corporation Of India Limited] मध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तांत्रिक अधिकारी (Technical Officer) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधील अभियांत्रिकी पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २३,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : दिल्ली, गुडगाव, पानीपत, मुंबई, नागपूर, जबलपूर, पुणे, लोणावळा, बेंगळुरू, श्रीरंगपटना, विशाखापट्टणम  

मुलाखतीचे ठिकाण : 

नोकरी ठिकाण 

मुलाखतीचे ठिकाण 

दिल्ली

ECIL Zonal Office, D-15, DDA Local Shopping Complex, A-Block Ring Road, Naraina, New Delhi-110028 

गुडगाव

ECIL Zonal Office, D-15, DDA Local Shopping Complex, A-Block Ring Road, Naraina, New Delhi-110028 

पानीपत

ECIL Zonal Office, D-15, DDA Local Shopping Complex, A-Block Ring Road, Naraina, New Delhi-110028 

मुंबई

ECIL Zonal Office, 1207, Veer Savarkar Marg, Dadar (Prabha Devi), Mumbai-500028

नागपूर

ECIL Zonal Office, 1207, Veer Savarkar Marg, Dadar (Prabha Devi), Mumbai-500028

जबलपूर

ECIL Zonal Office, 1207, Veer Savarkar Marg, Dadar (Prabha Devi), Mumbai-500028

   पुणे 

ECIL Zonal Office, 1207, Veer Savarkar Marg, Dadar (Prabha Devi), Mumbai-500028

लोणावळा

ECIL Zonal Office, 1207, Veer Savarkar Marg, Dadar (Prabha Devi), Mumbai-500028

बेंगळुरू

ECIL Branch Office, No. 1/1, 2nd Floor, LIC Building, Sampige Road, Bengaluru-560003

श्रीरंगपटना

ECIL Branch Office, No. 1/1, 2nd Floor, LIC Building, Sampige Road, Bengaluru-560003

विशाखापट्टणम  

ECIL, 47- 9- 28, Muund Suvasa Apartments 3rd Dwaraka Nagar, Visakhapatnam-530016

Official Site : www.ecil.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 October, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :