इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये एक्झिक्युटिव पदांच्या १०२ जागा

Date : 3 January, 2020 | MahaNMK.com

icon

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये एक्झिक्युटिव पदांच्या १०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एक्झिक्युटिव-ग्रेड-III (Executive Grade-III) : २३ जागा

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत 

एक्झिक्युटिव-ग्रेड-IV (Executive Grade-IV) : ५० जागा

वयाची अट : ४८ वर्षांपर्यंत 

एक्झिक्युटिव-ग्रेड-V (Executive Grade-V) : २५ जागा

वयाची अट : ५० वर्षांपर्यंत 

एक्झिक्युटिव-ग्रेड-VI (Executive Grade-VI) : ०४ जागा   

वयाची अट : ५२ वर्षांपर्यंत 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह संबंधित विषयामध्ये बी.ई./बी.टेक./बी.एस्सी. (अभियांत्रिकी) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १२/ १६/ १९/ २१ वर्षे अनुभव.

सुचना वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १,००,८००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता (Online Application) : येथे क्लिक करा 

Official Site : www.engineersindia.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.