रोजगार व उद्योजकता मेळावा नाशिक येथे विविध पदांच्या ६३५ जागा

Updated On : 21 June, 2018 | MahaNMK.comरोजगार व उद्योजकता मेळावा नाशिक येथे विविध पदांच्या ६३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २० जून २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रेनी (Trainee) : १०० जागा 

शैक्षणिक पात्रता : फिल्टर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन पेंटर / डिझेल /मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / शिटमेटल वर्कर

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

ट्रेनी (Trainee) : १५० जागा 

शैक्षणिक पात्रता : एसएससी. ते पोस्टग्रॅज्युएट / इंग्रजी टायपिंग - ३०

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

सेल्स एक्सिकटीव्ह पुरुष (Sales Exclusive Men) : ५० जागा 

शैक्षणिक पात्रता : एसएससी / एचएससी / ग्रॅज्युएट​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

टेलेकॉलर (Telecaller) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : एचएससी / संगणक कोर्स पास​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ट्रेनी (Trainee) : २५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ग्रॅज्युएट​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे 

ट्रेनी (Trainee) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे 

ऑपरेटर पुरुष (Operator male) : १८ जागा 

शैक्षणिक पात्रता : एसएससी इलेकट्रीशियन​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

वेल्डर पुरुष (Welder male) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : एसएससी वेल्डर​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

हेल्पर पुरुष (Helper men) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : एसएससी पास/नापास​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ट्रेनी (Trainee) : २५ जागा 

शैक्षणिक पात्रता : एसएससी​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ट्रेनी (Trainee) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा पास​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३०वर्षे 

ट्रेनी (Trainee) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : एचएससी/इंग्रजी टंकलेखन - ३०​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे 

ट्रेनी (Trainee) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ग्रॅजुएट/इंग्रजी टंकलेखन - ३०​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे 

लाईफ प्लॅनिंग ऑफिसर महिला (Life Planning Officer Women) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ग्रॅजुएट​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षे 

ट्रेनी (Trainee) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : एसएससी फिटर/डाय मेकर प्रेस टूल​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

ट्रेनी सीएनसी ऑपरेटर पुरुष (Trainee CNC operator Male) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इंजिनिअर​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे 

ट्रेनी बी.ई. पुरुष (Trainee B.E. men) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ग्रॅजुएट इंजिनिअर​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

सिक्युरिटी गार्ड पुरुष (Security guard men) : १०० जागा 

शैक्षणिक पात्रता : एचएससी​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

सीएनसी ऑपरेटर (CNC operator) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : एचएससी एमसीव्हीसी​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

रिप्शनिष्ट (Reciprocated) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एचएससी इंग्रजी मिडीयम

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे 

ट्रेनी पुरुष (Trainee male) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : एचएससी. फिटर​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षे 

पेंटर (Painter) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एचएससी. पेंटर​​​​​​​​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ट्रेनी पुरुष (Trainee Men) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : एचएससी. फिटर ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे 

ट्रेनी पुरुष (Trainee male) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : एचएससी.​​​​​​​​​​​​​​

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे 

नोकरी ठिकाण : नाशिक

मुलाखतीचे ठिकाण : लोकनेते व्यंकटराव हिरे आर्ट, सायन्स , कॉमर्स, कॉलेज, पंचवटी नाशिक - ३​​​​​​​

Official Site : www.rojgar.mahaswayam.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 June, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :