कर्मचारी भविष्य निधी संघटन [EPFO] मध्ये सहाय्यक पदांच्या २८० जागा

Date : 20 May, 2019 | MahaNMK.com

icon

कर्मचारी भविष्य निधी संघटन [Employees’ Provident Fund Organisation] मध्ये सहाय्यक पदांच्या २८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जून २०१९ आहे. ऑनलाईन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक ३० मे २०१९ रोजी पासून आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक (Assistant) : २८० जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट : २५ जून २०१९ रोजी २० वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ४४,९००/- रुपये

प्रवेशपत्र दिनांक : २० जुलै ते ३० जुलै २०१९ रोजी

पूर्व परीक्षा दिनांक : ३० जुलै आणि ३१ जुलै २०१९ रोजी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.epfindia.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.