icon

कर्मचारी राज्य विमा निगम [ESIC] हैदराबाद येथे विविध पदांच्या ८१ जागा

Updated On : 20 January, 2020 | MahaNMK.comकर्मचारी राज्य विमा निगम [Employees State Insurance Corporation] हैदराबाद येथे विविध पदांच्या ८१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फॅकल्टी (Faculty) : २३ जागा

  • प्राध्यापक (Professor) : ०६ जागा 

  • असोसिएट प्रोफेसर (Associate Professor) : १२ जागा 

  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : अध्यापन विद्याशाखेच्या एम.सी.आय. मार्गदर्शक सूचनांनुसार.

वयाची अट : ३० जानेवारी २०२० रोजी ६९ वर्षे 

वरिष्ठ निवासी (Senior Resident) : ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी सह एम.सी.आय. आणि राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी.

वयाची अट : ३० जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षे 

सुपर स्पेशलिस्ट (Super Specialist) : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित सुपर स्पेशालिटी मध्ये पदव्युत्तर पदवी ०३) संबंधित सुपर स्पेशालिटीमध्ये ०५ वर्षांचा अनुभव.

वयाची अट : ३० जानेवारी २०२० रोजी ६६ वर्षे 

स्पेशलिस्ट (Specialist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदव्यूत्तर पदवी किंवा डिप्लोमा ०२) डी.एम./ एम.एच. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.     

वयाची अट : ३० जानेवारी २०२० रोजी ६६ वर्षे

कनिष्ठ निवासी (Junior Resident) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.सी.आय. मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पदवी ०२) राज्य वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी आवश्यक. 

वयाची अट : ३० जानेवारी २०२० रोजी ३० वर्षे

शिक्षक (Tutor) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.सी.आय. मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पदवी ०२) राज्य वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी आवश्यक

वयाची अट : ३० जानेवारी २०२० रोजी ३७ वर्षे

शुल्क : ५००/- रुपये [SC/ ST/महिला/ माजी सैनिक/अपंग - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,७७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : हैदराबाद (तेलंगणा)

Official Site : www.esic.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :