पर्यावरण माहिती प्रणाली [EVIS] मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 29 August, 2018 | MahaNMK.com

पर्यावरण माहिती प्रणाली [Environment Information System] मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज (ई-मेल) करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प अधिकारी (Programme Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पर्यावरण शास्त्र विषयातील पदव्युत्तर अथवा विज्ञान खेतील पदव्युत्तर
०२) संगणक ज्ञान, इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्त्व आवश्यक संबंधित क्षेत्रातील कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव

माहिती अधिकारी (Information Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतील पदवीधर वा तत्सम ०२) संगणक ज्ञान, इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्त्व आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कमीत कमी १ वर्षाचा अनुभव पदवीधर

आय.टी. अधिकारी (IT Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) पदवीधर ०२) संगणक तंत्रज्ञान, संकेतस्थळ निर्मिती, डिसाईनिंग, इंटरनेट, प्रकाशन इ बाबत ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कमीत कमी १ वर्षांचा अनुभव पदवीधर ।

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) संगणक ज्ञान, MSCITआवश्यक ०३) मराठी टंकलेखन- ३० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ३८,५८६/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.mczma.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.