एक्झिम बँक [Exim Bank] मध्ये विविध पदांच्या ३० जागा

Updated On : 11 October, 2018 | MahaNMK.comएक्झिम बँक [Exim Bank] मध्ये विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उपव्यवस्थापक (Deputy Manager) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : Post Graduates in Business Management or Chartered Accountants (CA) with 4 years experience.

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी, ST - ३२ वर्षे सूट, PWD - ३७ वर्षे सूट]

व्यवस्थापक (Manager) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : B. E /B. Tech / M. Tech in Computer Science/ Master of Computer Applications (MCA) with 3 years experience

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी, ST - ३५ वर्षे सूट, OBC - ३३ वर्षे

प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : Master’s Degree

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी, OBC - ३० वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा

आयटी अधिकारी (IT Officer) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : B.E./B. Tech/ M. Tech in Computer Science/Master of Computer Applications (MCA) with 3 years experience.

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

व्यवस्थापन प्रशिक्षक (Management Trainee) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : Post Graduates in Business Management or Chartered Accountants (CA)

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/ PWD - १००/- रुपये]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.eximbankindia.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 November, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :