भारतीय निर्यात-आयात बँकेत [Exim Bank] विविध पदांच्या १३ जागा

Updated On : 28 March, 2018 | MahaNMK.comभारतीय निर्यात-आयात बँकेत [EXIM Bank provides financial assistance for Indian Exports] विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ एप्रिल २०१८ आहे. अर्ज भरावयास सुरुवात दिनांक ०६ एप्रिल २०१८ रोजी पासून आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

IT ऑफिसर (IT Officer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह  B. Tech/M. Tech (Computer Science) किंवा MCA   ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी  ३५ वर्षापर्यंत [SC - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

लीगल ऑफिसर (Legal Officer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह विधी (Law) पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी  ३५ वर्षापर्यंत [SC - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

प्रशासकीय अधिकारी I (Administrative Officer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी ४० वर्षापर्यंत [SC - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क : ६००/- रुपये [SC/अपंग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २३७००/- रुपये ते ४२०२०/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई, दिल्ली

Official Site : www.eximbankindia.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 April, 2018

Share
Share This
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :