भारतीय निर्यात-आयात बँक [Exim Bank] मध्ये विविध पदांच्या २२ जागा

Date : 29 January, 2020 | MahaNMK.com

icon

भारतीय निर्यात-आयात बँक [Exim Bank] मध्ये विविध पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कायदेशीर (Legal) : 

  • मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) : ०२ जागा 

  • व्यवस्थापक (Manager) : ०६ जागा 

  • उपव्यवस्थापक (Deputy Manager) : ०२ जागा 

माहिती तंत्रज्ञान (Information Technology)

  • उपव्यवस्थापक (Deputy Manager) : ०१ जागा 

  • आयटी अधिकारी (IT Officers) : ०३ जागा 

राजभासिया (Rajbhasia)

  • व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा 

  • उपव्यवस्थापक (Deputy Manager) : ०३ जागा 

जोखीम व्यवस्थापन (Risk Management)

  • व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा 

  • प्रशासकीय अधिकारी (Administrative Officers) : ०४ जागा 

सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.eximbankindia.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.