भारतीय अन्न महामंडळ [FCI] मुंबई येथे सहाय्यक श्रेणी - III पदांच्या ०२ जागा

Date : 16 November, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय अन्न महामंडळ [Food Corporation of India, Mumbai] मुंबई येथे सहाय्यक श्रेणी - III पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक श्रेणी - III (सामान्य / डेपो) [Assistant Grade -III (General/ Depot)] : ०२ जागा 

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २८,२००/- रुपये ते ७९,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय , तिसरा मजला, दत्त पाडा रोड, राजेंद्र नगर, बोरीवली (पूर्व) मुंबई- ४०००६६.

Official Site : www.fci.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.