भारतीय अन्न महामंडळ [FCI] मध्ये विविध पदांच्या ३३० जागा

Date : 26 September, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय अन्न महामंडळ [Food Corporation of India] मध्ये विविध पदांच्या ३३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager) : ३३० जागा

  • जनरल (General) : २२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य 

  • भांडार (Depot) : ८७ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य 

  • हालचाल (Movement) : ३२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य 

  • लेखापाल (Accounts) : १२१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सहयोगी सदस्य, पदव्युत्तर पदवी आणि एम.बी.ए. पदवी 

  • तांत्रिक (Technical) : ५३ जागा 

शैक्षणिक पात्रता : कृषी विषयामध्ये बी.एस्सी. पदवी   

  • सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य 

  • इलेक्ट्रिकल मेकेनिकल अभियांत्रिकी (Electrical Mechanical Engineering) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

वरील सर्व पदांकरिता वयाची अट : २८ वर्षांपर्यंत

  • हिंदी (Hindi) : ०३ जागा           

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

सूचना वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.fci.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.