फेडरल बँक [Federal Bank] मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 7 June, 2017 | MahaNMK.comफेडरल बँक [Federal Bank] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जून २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपिक [Clerk]

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह पदवीधर [५५ % for Science]

वयाची अट : ०१ जून २०१७ रोजी २४ वर्षे

परीक्षा शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - २५०/- रुपये]

अधिकारी [Officer] 

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ०१ जून २०१७ रोजी २६ वर्षे

परीक्षा शुल्क : ७००/- रुपये [SC/ST- ३५०/- रुपये]

परीक्षा दिनांक (Online Aptitude Test) : २६ जून २०१७

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 June, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :