फेडरल बँक [Federal Bank] मध्ये 'अधिकारी आणि लिपिक' पदांच्या जागा [मुदतवाढ]

Date : 29 August, 2018 | MahaNMK.com

फेडरल बँक [Federal Bank] मध्ये 'अधिकारी आणि लिपिक' पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिकारी - स्केल I (Officer - Scale I)

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदव्युत्तर पदवी 

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी २६ वर्षापर्यंत

शुल्क : ७००/- रुपये [SC/ST - ३५०/- रुपये]

लिपिक (Clerk)

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी २४ वर्षापर्यंत

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ११७६५/- रुपये ते २३७००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन योग्यता चाचणी परीक्षा : ०९ सप्टेंबर २०१८ रोजी

Official Site : www.federalbank.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.