फेडरल बँकेत [Federal Bank] विविध पदांच्या जागा

Updated On : 28 August, 2017 | MahaNMK.com



फेडरल बँकेत [Federal Bank] विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ सप्टेंबर २०१७ आहे. ऑनलाइन योग्यता चाचणी परीक्षा सप्टेंबर २०१७ चा ४ था आठवड्यात होईल. 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिकारी (स्केल १) 

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदवीधर

वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २६ वर्षांपर्यंत 

शुल्क : ७००/- रुपये [SC/ST - ३५०/- रुपये]

लिपिक 

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदवीधर

वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २४ वर्षांपर्यंत 

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST - २५०/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 September, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :