उप वनसंरक्षक [Forest Department] वन विभाग पुणे येथे विविध पदांच्या जागा

Date : 27 November, 2019 | MahaNMK.com

icon

उप वनसंरक्षक [Deputy conservator of Forest, Forest Department Pune] वन विभाग पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून निवासी अभियंता पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ व सेवानिवृत्त अभियंता पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

निवासी अभियंता (Resident Engineer)

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. सिव्हिल / एम.ई. सिव्हिल ०२) किमान १० वर्षे अनुभव.

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०१९ रोजी

सेवानिवृत्त अधिकारी (Retired Officer)

शैक्षणिक पात्रता : विविक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान अनुभव.

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०३ डिसेंबर २०१९ रोजी

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप वनसंरक्षक कार्यालय, पुणे विभाग, सेनापती बापट रोड, बालभारती जवळ, पुणे - ४११००१.

Official Site : www.mahaforest.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.