भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण [FSSAI] मध्ये विविध पदांच्या ५० जागा

Date : 17 October, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण [Food Safety and Standards Authority of India] मध्ये विविध पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक संचालक (Assistant Director) : २५ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा बी.ई. किंवा बी.टेक. पदवी.

वयाची अट : ११ नोव्हेंबर २०१९ रोजी ५६ वर्षे 

वरिष्ठ खाजगी सचिव (Senior Private Secretary) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : पालक संवर्गात किंवा विभागात नियमितपणे तत्सम पद धारण करणे; किंवा दोन वर्ष नियमित सेवेसह

वयाची अट : ११ नोव्हेंबर २०१९ रोजी ५६ वर्षे 

खाजगी सचिव (Personal Secretary) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : पालक संवर्गात किंवा विभागात नियमितपणे तत्सम पद धारण करणे; किंवा दोन वर्ष नियमित सेवेसह

वयाची अट : ११ नोव्हेंबर २०१९ रोजी ५६ वर्षे 

अन्न विश्लेषक (Food Analyst) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : ११ नोव्हेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे 

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/महिला/PWD/ माजी सैनिक - २५०/- रुपये]

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.fssai.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.