फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया [FTII] पुणे येथे विविध पदांच्या १४ जागा

Date : 25 June, 2018 | MahaNMK.com

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया [Film & Television Institute of India Pune] पुणे येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७ जुलै २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोफेसर सिनेमेटोग्राफी (Professor Cinematography) : ०१ जागा 

असोसिएट प्रोफेसर - इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी (Associate Professor - Electronic Cinematography) : ०१ जागा 

असोसिएट प्रोफेसर अभिनय (Associate Professor Acting) : ०१ जागा 

असोसिएट प्रोफेसर कला निर्देशन (Associate Professor Art Direction) : ०१ जागा 

सहाय्यक प्रोफेसर निर्देशन (Assistant professor Direction)

सहाय्यक प्रोफेसर संपादन (Assistant professor Editing) : ०१ जागा 

सहाय्यक प्रोफेसर ध्वनी (Assistant professor Sound) : ०१ जागा 

सहाय्यक प्रोफेसर सिनेमॅटोग्राफी (Assistant professor Cinematography) : ०१ जागा 

सहाय्यक प्रोफेसर पटकथा लेखन (Assistant professor Screenplay Writing) : ०१ जागा 

वयाची अट वरील पदांकरिता : ४० वर्षापर्यंत 

प्रात्यक्षिक संपादन (Demonstrator Editing) : ०२ जागा

प्रात्यक्षिक दिशादर्शक (Demonstrator Direction) : ०१ जागा 

प्रात्यक्षिक सिनेमेटोग्राफी (Demonstrator Cinematography) : ०१ जागा 

वयाची अट उर्वरित पदांकरिता : ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : ५००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ३०,४८२/- रुपये ते ८७,००३/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे 

मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स हॉल, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे - ४११००४.

Official Site : www.ftiindia.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.