भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ [FTII] पुणे येथे विविध पदांच्या ११ जागा

Updated On : 20 September, 2018 | MahaNMK.comभारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ [Film & Television Institute of India Pune] पुणे येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०४:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोफेसर (Professor - Art Direction & Production Design, Acting, SPW) : ०३ जागा

असोसिएट प्रोफेसर (Associate Professor) : ०२ जागा

डिजीटल कलरिस्ट (Digital Colorist) : ०१ जागा

सल्लागार - आउटरीच व्यवस्थापन (Adviser - Outreach Management) : ०१ जागा

सहाय्यक प्राध्यापक - ध्वनी (Assistant Professor - Sound) : ०१ जागा

उत्पादन नियंत्रक (Controller of Production) : ०१ जागा

सुरक्षा अधिकारी (Security Officer) : ०१ जागा

डेमॉन्स्ट्रेटर - ध्वनी (Demonstrator - Sound) : ०१ जागा

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

शुल्क : ५००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ३०८२७/- रुपये ते ८७९८४/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स हॉल, चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, लॉ कॉलेज रोड, पुणे - ४११००४.

Official Site : www.ftiindia.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 October, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :