शासकीय आयुर्वेद महाविद्यालय [GAC] नागपूर येथे विविध पदांच्या १३ जागा [मुदतवाढ]

Date : 14 September, 2019 | MahaNMK.com

icon

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय [Government Ayurved College, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०१९ सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राध्यापक (Professor) : ०७ जागा 

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सांविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित आयुर्वेद विषयातील पदव्यूत्तर पदवी. ०२) प्राध्यापक पदासाठी संबंधित विषयात सहयोगी प्राध्यापक पदाचा अध्यापन एकूण ०५ वर्षाचा व सहयोगी प्राध्यापक पदासाठी संबंधित विषयातील सहाय्यक प्राध्यापक या पदावरील एकूण पाच वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असावा.

वयाची अट : ६५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता , शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, राजे रघुजी नगर, सक्करदरा चौक, उमरेड रोड , नागपूर - ४४००२४.

Official Site : www.gacnagpur.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.