दि. गडचिरोली नागरी सहकारी बँक मर्यादित [GDCC] गडचिरोली येथे 'कनिष्ठ अधिकारी व लिपिक' पदांच्या ५८ जागा

Date : 5 February, 2018 | MahaNMK.com

दि. गडचिरोली नागरी सहकारी बँक मर्यादित [GDCC] गडचिरोली येथे 'कनिष्ठ अधिकारी व लिपिक' पदांच्या ५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : Any Graduate with 55% Marks and Bank related Experience of 3 years MSCIT Course

वयाची अट : ३५ वर्षे

शुल्क : ६७९/- रुपये

लिपिक (Clerk) : ५२ जागा

शैक्षणिक पात्रता : Any Graduate with 55% Marks / MSCIT Course

वयाची अट : ३२ वर्षे

शुल्क : ६४९/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते १८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गडचिरोली

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.