परिचर्या प्रशिक्षण केंद्र, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे विविध पदांच्या ३० जागा

Date : 6 July, 2018 | MahaNMK.com

परिचर्या प्रशिक्षण केंद्र [Nursing Training Center, District Ladies Hospital, Akola] जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्त्री सहाय्यक परिचारिका प्रसाविका (एएनएम) ०२ वर्षे 

जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी (जीएनएम) ०३ वर्षे 

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा CBSE / ICSC / SSCE १२ वी  (१० + २) कमीतकमी ४० % गुणांनी उत्तीर्ण एकूण तीन प्रयत्ना पर्यंत प्रवेशपत्र. जीएनएम करीत प्राधान्याने विज्ञान शाखा (PCB group) 

वयाची अट : ३१ जुलै २०१८ रोजी १७ वर्षे ते ३५ वर्षे

शुल्क : १००/- रुपये [मागासवर्गीय - ५०/- रुपये]

नोकरी ठिकाण : अकोला

अर्ज पाठविण्याचा पत्ता : परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

Official Site : www.akola.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.