शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [GMC] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 18 October, 2017 | MahaNMK.com

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Government Medical College Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०६ नोव्हेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समुपदेशक (Counselor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Master Degree

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.फार्म/एम.फार्म

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc Nursing ANM/GNM

लॅब टेक (Lab Tech) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयाची अट : ६० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : १३०००/- रुपये

अर्ज पाठीवण्याचा पत्ता : एआरटी केंद्र, प्रथम फ्लॉवर ओपीडी नं .36, शासकीय मेडिकल कॉलेज अँन्ड हॉस्पीटल, औरंगाबाद संपर्क नं .०२४०-२४०२४४४.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.