गांधी मेडिकल कॉलेज [GMC] भोपाल विविध पदांच्या ०५ जागा

Date : 12 July, 2019 | MahaNMK.com

icon

गांधी मेडिकल कॉलेज [Gandhi Medical College, Bhopal] भोपाल येथे उप रजिस्ट्रार, हॉस्पिटल मॅनेजर, सहाय्यक हॉस्पिटल मॅनेजर, बायोमेडिकल इंजिनियर पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप रजिस्ट्रार (Deputy Registrar) : 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर ऑफ हॉस्पिटल प्रशासन / मास्टर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट पदवी ०२) संबंधित कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक. 

हॉस्पिटल मॅनेजर (Hospital Manager) : 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर ऑफ हॉस्पीटल व्यवस्थापन/ मास्टर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट पदवी ०२) संबंधित कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक. 

सहाय्यक हॉस्पिटल मॅनेजर (Assistant Hospital Manager) : 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर ऑफ हॉस्पीटल व्यवस्थापन/ मास्टर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट पदवी ०२) संबंधित कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक. 

बायोमेडिकल इंजिनियर (Biomedical Engineer) : 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर ऑफ हॉस्पीटल व्यवस्थापन/ मास्टर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट पदवी ०२) संबंधित कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक. 

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी २१ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST/OBC - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भोपाल (मध्यप्रदेश)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय अधिष्ठाता एव मुख्य कार्यपालन अधिकारी, गाँधी चिकित्सा महाविद्यालय, भोपाल मध्य प्रदेश 462001.

Official Site : www.gmcbhopal.net

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.