श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे ७३ जागा

Date : 1 November, 2019 | MahaNMK.com

icon

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०२ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ६२ जागा 

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.

वयाची अट : ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.

वयाची अट : ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

रक्त संक्रमण अधिकारी (Blood Transfusion Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.

वयाची अट : ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यांना एम.सी.आय. मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित विषयातील ०५ वर्षाचा सहायक प्राध्यापक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

वयाची अट : ६५ वर्षे

वयाची अट : ४० वर्षे

शुल्क : २५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे.

Official Site : ww.sbhgmcdhule.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.