icon

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय [GMC] सांगली येथे विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 26 November, 2019 | MahaNMK.comशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय [Government Medical College & Hospital Miraj & Sangli] सांगली येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून फार्मसी मध्ये पदवी. किंवा फार्मसी मध्ये डिप्लोमा सह ०३ वर्ष अनुभव 

तांत्रिक अधिकारी (Technical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मेडिकल व्हायरोलॉजी / मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / लाइफ सायन्सेस मध्ये एम.एस्सी. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १३,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : District AIDS Prevention & Control Unit, Civil Surgeon Office, P. V. P. G. H. Sangli.

Official Site : www.sangli.nic.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 2 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :