शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [GMC] शिवपुरी येथे विविध पदांच्या २९ जागा

Updated On : 4 September, 2018 | MahaNMK.com



शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Government Medical College Shivpuri] शिवपुरी येथे विविध पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टेनोग्राफर (Stenographer) : ०४ जागा

स्टेनो टायपिस्ट (Steno Typist) : १२ जागा

सहाय्यक ग्रेड - ३ (Assistant Grade - 3) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण  ०२) MS-CIT प्रमाणपत्र

वयाची अट : १८ वर्षे ते ६२ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये + ग्रेड पे - १९००/- रुपये ते २८००/- रुपये

नोकरी ठिकाण : शिवपुरी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक कार्यालय, ग्वालियर मानसिक आरोग्यशाला, जेल रोड, ग्वालियर.

Official Site : www.shivpurimedicalcollege.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 September, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :