गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड [GMRC] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा

Date : 18 December, 2019 | MahaNMK.com

icon

गुजरात मेट्रो रेल कॉरपोरेशन लिमिटेड [Gujarat Metro Rail Corporation] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक-फायनान्स आणि अकाउंट्स (Manager-Finance & Accounts) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचे सदस्य किंवा कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचे सदस्य असल्याचा किमान ०७ ते ०९ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे 

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager -Finance & Accounts) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून एम.बी.ए. पदवी ०२) चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचे सदस्य किंवा कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेचे सदस्य असल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३० वर्षे 

वरिष्ठ कार्यकारी-फायनान्स आणि अकाउंट्स (Senior Executive-Finance & Accounts) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. (फायनान्स ) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी २८ वर्षे 

व्यवस्थापक-एच.आर. (Manager-HR) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून एम.बी.ए. (एच.आर.)/ एम.एच.आर.एम. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०९ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे 

सहाय्यक व्यवस्थापक-एच.आर. (Assistant Manager-HR) : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : ०१) नामांकित शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून एम.बी.ए. (एच.आर.)/ एम.एच.आर.एम. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ डिसेंबर २०१९ रोजी ३० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गुजरात 

Official Site : www.gujaratmetrorail.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.