गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक [Godavari Laxmi Co-Op Bank] जळगाव येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 6 September, 2018 | MahaNMK.com

गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक [Godavari Laxmi Co-Op Bank Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिकारी (Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए / एम.सी.एम. / एम.सी.ए / एल.एल.बी. किंवा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर  पदवी व बँकिंग / कर्ज विभागातील अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत

लिपिक-कॅशियर (Clerk-Cashier) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुण मिळवून पदवी उच्च आर्हता व बँकिंग विभागातील अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल

वयाची अट :  ३५ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण : सावदा, भुसावळ, जळगाव

अर्ज पाठविण्याचा पत्ता : गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड, जळगाव, मुख्य कार्यालय १२१, नवी पेठ, बँक स्ट्रीट, जळगाव - ४२५००१.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.