शासकीय अध्यापक महाविद्यालय [Government College of Education, Buldhana] बुलढाणा येथे शिक्षक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षक निर्देशक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ सप्टेंबर २०१९ व २४ सप्टेंबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिक्षक (Teachers)
शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी एम.ए. (संगीत / नृत्य / थियटर) किंवा एम.एफ.ए. (चित्रकला /हस्तकला / छायाचित्रण) किमान ५५ % गुण
मुलाखत दिनांक : २३ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी १:०० व २:०० वाहत
ग्रंथपाल (Librarian)
शैक्षणिक पात्रता : ग्रंथालय माहितीशास्त्र पदवी बी.लीब. (आय.सी.) किमान ५५ % गुण
मुलाखत दिनांक : २४ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० ते ०५:०० वाजेपर्यंत
शारीरिक शिक्षक निर्देशक (Physical Teacher Director)
शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी एम.पी.एड. व (योग्य विषयासह) ५५% योग शिक्षण पदविका प्राप्त प्राधान्य.
मुलाखत दिनांक : २४ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० ते ०५:०० वाजेपर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहील
नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा.
Official Site : www.gcebedbuldan.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.