शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [Government ITI] यवतमाळ येथे निदेशक पदांच्या ०६ जागा

Date : 28 July, 2018 | MahaNMK.com

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [Government Industrial Training Institute, Yavatmal] यवतमाळ येथे निदेशक पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

गणित तथा चित्रकला निदेशक (Director of mathematics and painting)

शिल्पनिदेशक - जोडारी (Nideshak - Fitter)

शिल्पनिदेशक - वीजतंत्री (Nideshak- Electrician)

शिल्पनिदेशक - आयटीसीएसएम (Nideshak - IC&TSM)

शिल्पनिदेशक एम्प्लॉयबिलिटी स्किल (Drawing and Employability Skill)

शैक्षणिक पात्रता : DGT नवी दिल्ली यांचे नियमानुसार

नोकरी ठिकाण : यवतमाळ 

मुलाखतीचे ठिकाण : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब जि. यवतमाळ 

Official Site : www.rodvetamt.in/iti/ytl.htm

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.