भारत सरकार मुद्रणालय [Government of India Press] नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या २० जागा

Date : 16 May, 2017 | MahaNMK.com

भारत सरकार मुद्रणालय [Government of India Press] नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जून २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

बुक बाइंडर

एकूण जागा : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण

ऑफसेट मशीन माईडर

एकूण जागा : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (Science)

प्रोग्रामिंग व सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (PASAA)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ITI  (PASAA)

डिप्लोमा इन प्रिंटिंग

एकूण जागा : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रिंटिंग डिप्लोमा

वयाची अट : १४ ते १९ वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजर, भारत सरकार मुद्रणालय गांधीनगर, नाशिक 422006

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.