श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Govt Medical College] धुळे येथे विविध पदांच्या ६० जागा

Date : 22 January, 2018 | MahaNMK.com

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ व २४ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

शैक्षणिक पात्रता : भारतीय आयुव्रीज्ञान परिषदेच्या AMENDED UPTO 8th June 2017 दे नुसार अत्यावश्यक राहील. तसेच एम.एम.सी. रजिस्ट्रेशन (Valid) अत्यावश्यक राहील.

ची अट : ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये

नोकरी ठिकाण : धुळे

मुलाखतीचे ठिकाण : श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.