भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा [GSDA] हिंगोली येथे विविध पदांच्या ०९ जागा

Date : 9 July, 2018 | MahaNMK.com

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा [Groundwater Surveys & Development Agency] हिंगोली येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रसायनी (Chemist) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. (रसायनशास्त्र) MS-CIT उत्तीर्ण प्राधान्य एम.एस्सी.(रसायनशास्त्र)

अणूजैविक तज्ञ (Bio-Atomic Technician) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) MS-CIT उत्तीर्ण प्राधान्य एम.एस्सी.(सूक्ष्मजीवशास्त्र)

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एच.सी.सी. उत्तीर्ण (विज्ञान शाखा) व पदवीधर असणाऱ्या प्राधान्य 

प्रयोगशाळा मदतनीस (Laboratory Helper) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण 

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ७,५००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : हिंगोली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, प्रसाकीय इमारत, दुसरा मजला, हिंगोली - ४३१५१३.

Official Site : www.gsda.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.