भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा [GSDA] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 27 February, 2018 | MahaNMK.com

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा [Groundwater Surveys & Developmental Agency, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अनुजैविक तज्ञ (Anatomical Experts) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc in Biology , MSCIT

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत

रसायनी (Chemicals) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc in Chemistry, MSCIT

वयाची अट : २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत

शुल्क : २००/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १२०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कोल्हापूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ज्येष्ठ जिओलॉजिस्ट, भूजल सर्वेक्षण व विकास संस्था, कोल्हापूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, कसबा बावडा मार्ग, कोल्हापूर - ४१६००३.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.