Goa Shipyard Limited Bharti 2024: GSL's full form is Goa Shipyard Limited, Goa Shipyard Limited Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.goashipyard.in. This page includes information about Goa Shipyard Limited Bharti 2024, Goa Shipyard Limited Recruitment 2024, and Goa Shipyard Limited 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या 106 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 106 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सहाय्यक अधीक्षक (एचआर) / Assistant Superintendent (HR) | 02 |
2 | सहाय्यक अधीक्षक (हिंदी अनुवादक) / Assistant Superintendent (Hindi Translator) | 01 |
3 | सहाय्यक अधीक्षक (CS) / Assistant Superintendent (CS) | 01 |
4 | तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) / Technical Assistant (Electrical) | 04 |
5 | तांत्रिक सहाय्यक (इन्स्ट्रुमेंटेशन) / Technical Assistant (Instrumentation) | 01 |
6 | तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक) / Technical Assistant (Mechanical) | 04 |
7 | तांत्रिक सहाय्यक (जहाज बांधणी) / Technical Assistant (Shipbuilding) | 20 |
8 | तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) / Technical Assistant (Civil) | 01 |
9 | तांत्रिक सहाय्यक (आयटी) / Technical Assistant (IT) | 01 |
10 | कार्यालयीन सहाय्यक (लिपिक कर्मचारी) / Office Assistant (Clerical Staff) | 32 |
11 | ऑफिस असिस्टंट (वित्त/IA) / Office Assistant (Finance/IA) | 06 |
12 | चित्रकार / Painter | 20 |
13 | वाहन चालक / Vehicle Driver | 05 |
14 | रेकॉर्ड कीपर / Record Keeper | 03 |
15 | कुक (दिल्ली कार्यालय) / Cook (Delhi office) | 01 |
16 | कूक / Cook | 02 |
17 | प्लंबर / Plumber | 01 |
18 | सुरक्षा कारभारी / Safety Steward | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) बीबीए किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + पीजी डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare)/बीएसडब्ल्यू /बी.ए. (Social work)/बी.ए. (Sociology) 02) 05 वर्षे अनुभव |
2 | 01) इंग्रजी सह हिंदी पदवी 02) ट्रांसलेशन डिप्लोमा 03) 02 वर्षे अनुभव |
3 | 01) पदवीधर 02) इंटर कंपनी सेक्रेटरी (CS) 03) 02 वर्षे अनुभव |
4 ते 9 | 01) इंजिनिअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल/शिपबिल्डिंग/सिव्हिल/आयटी) 02) 02 वर्षे अनुभव |
10 | 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स 03) 04 वर्ष अनुभव |
11 | 01) बी.कॉम 02) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स 03) 01 वर्ष अनुभव |
12 | 01) 10वी उत्तीर्ण 02) 05 वर्षे अनुभव |
13 | 01) 10वी उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना 03) 05 वर्षे अनुभव |
14 | 01) 10वी उत्तीर्ण 02) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स 03) 01 वर्ष अनुभव |
15 | 01) 10वी उत्तीर्ण 02) 05 वर्षे अनुभव |
16 | 01) 10वी उत्तीर्ण 02) 02 वर्षे अनुभव |
17 | 01) आयटीआय (प्लंबर) 02) 05 वर्षे अनुभव |
18 | 01) 10वी उत्तीर्ण 02) डिप्लोमा (औद्योगिक सुरक्षा/अग्नी आणि सुरक्षा/सुरक्षा व्यवस्थापन) |
वयाची अट : 31 जानेवारी 2024 रोजी 18 ते 33/36 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 200/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : गोवा, मुंबई & दिल्ली
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
Expired Recruitments
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 38 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 38 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / Management Trainee | 38 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
सूचना : सविस्तर माहिती लवकरच येईल.
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | मुख्य महाव्यवस्थापक / Chief General Manager | 01 |
2 | महाव्यवस्थापक / General Manager | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 01) AICTE मंजूर संस्थामधून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (BE) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) सह मेकॅनिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/नेव्हल मधील स्पेशलायझेशन आर्किटेक्चर 02) 23 वर्षे अनुभव. | 54 वर्षापर्यंत |
2 | 01) AICTE मंजूर संस्थामधून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (BE) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) सह मेकॅनिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/नेव्हल मधील स्पेशलायझेशन आर्किटेक्चर 02) 20 वर्षे अनुभव. | 52 वर्षापर्यंत |
शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PwBD/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 1,00,000/- रुपये ते 2,80,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 11 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | मुख्य महाव्यवस्थापक / Chief General Manager | 03 |
2 | अतिरिक्त महाव्यवस्थापक / Additional General Manager | 01 |
3 | वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager | 03 |
4 | व्यवस्थापक / Manager | 03 |
5 | उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager | 01 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / AICTE मान्यताप्राप्त संस्थामधून कोणत्याही शाखेतील पदवीधर सह पूर्ण वेळ नियमित एमबीए / एमएसडब्ल्यू / पीजी पदवी / पीजी डिप्लोमा प्राधन्य : अभियांत्रिकी मध्ये पदवीधर सह कामगार कायदे / प्रशिक्षण आणि विकास मध्ये पदवी / पदविका अभ्यासक्रम किंवा एल.एल.बी. / बी.एल. 02) 23 वर्षे अनुभव. |
2 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / AICTE मान्यताप्राप्त संस्थामधून कोणत्याही शाखेतील पदवीधर सह पूर्ण वेळ नियमित एमबीए / एमएसडब्ल्यू / पीजी पदवी / पीजी डिप्लोमा प्राधन्य : अभियांत्रिकी मध्ये पदवीधर सह कामगार कायदे / प्रशिक्षण आणि विकास मध्ये पदवी / पदविका अभ्यासक्रम किंवा एल.एल.बी. / बी.एल. 02) 16 वर्षे अनुभव. |
3 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / AICTE मान्यताप्राप्त संस्थामधून कोणत्याही शाखेतील पदवीधर सह पूर्ण वेळ नियमित एमबीए / एमएसडब्ल्यू / पीजी पदवी / पीजी डिप्लोमा / मान्यताप्राप्त विद्यापीठ/एआयसीटीई-मान्य संस्थेकडून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (बीई) / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी टेक) 02) 10 वर्षे अनुभव. |
4 | 01) मान्यताप्राप्त / AICTE-मान्यता संस्था / विद्यापीठातून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) प्राधन्य : अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा 02) 07 वर्षे अनुभव. |
5 | 01) मान्यताप्राप्त / AICTE-मान्यता संस्था / विद्यापीठातून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) प्राधन्य : अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा 02) 07 वर्षे अनुभव. |
शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये ते 2,80,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये सल्लागार पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सल्लागार (एचआर) / Consultant (HR) | 01) कोणत्याही शाखेतील पदवीधर 02) एचआरएम / आयआर / कार्मिक व्यवस्थापन / कामगार आणि समाज कल्याण / कामगार अभ्यास / कामगार कायदे मध्ये 2 वर्षे एमबीए / एमएसडब्ल्यू / पीजी पदवी / डिप्लोमा. 03) 20 वर्षे अनुभव. | 01 |
वयाची अट : 31 जुलै 2023 रोजी 63 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 1,10,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Head of the Department (HR&A), Goa Shipyard Limited, Vasco-Da- Gama, Goa - 403802.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०१ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सल्लागार (GES) / Consultant (GES) | ०१) AICTE मान्यताप्राप्त संस्थाकडून जहाजबांधणी अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा. ०२) १० वर्षे अनुभव. | ०१ |
वयाची अट : ३१ जुलै २०२२ रोजी ६३ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager (HR&A), Dr. B.R Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco- Da-Gama, Goa - 403802.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये सल्लागार पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सल्लागार / Consultant | ०१) रशियन भाषेत प्रगत डिप्लोमा/ इंटरप्रिटरशिप डिप्लोमा किंवा विषय म्हणून रशियन भाषेसह बॅचलर पदवी असलेला कोणताही पदवीधर. प्राधान्य - रशियन भाषेत पोस्ट ग्रॅज्युएशन ०२) ०४ वर्षे अनुभव. | ०२ |
वयाची अट : ३१ मे २०२२ रोजी ६३ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager (HR&A), Dr. B.R Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa - 403802.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २७ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | पदवीधर अभियंता / Graduate Engineers | १९ |
२ | तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी / Technician Apprentices | ०८ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | संबंधित ट्रेड मध्ये बी.ई., बी टेक. |
२ | संबंधित ट्रेड मध्ये अभियांत्रिकी पदविका |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “THE CHIEF GENERAL MANAGER (HR & ADMN.), GOA SHIPYARD LIMITED, VADDEM, VASCO-DA-GAMA, GOA - 403 802.”
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज भरलेले अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ११ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | उपव्यवस्थापक (रंग)/ Deputy Manager (Paint) | ०१ |
२ | उपव्यवस्थापक (यांत्रिक)/ Deputy Manager (Mechanical) | ०१ |
३ | उपव्यवस्थापक (नौदल आर्किटेक्चर)/ Deputy Manager (Naval Architecture) | ०३ |
४ | उपव्यवस्थापक (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)/ Deputy Manager (Electrical/ Electronics) | ०३ |
५ | उपव्यवस्थापक (वित्त)/ Deputy Manager (Finance) | ०१ |
६ | सहाय्यक व्यवस्थापक (वित्त)/ Assistant Manager (Finance) | ०२ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / AICTE मान्यताप्राप्त संस्थापासून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) / मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) ०२) ०४ वर्षे अनुभव. | ३३ वर्षापर्यंत |
२ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / AICTE मान्यताप्राप्त संस्थापासून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) / मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) ०२) ०४ वर्षे अनुभव. | ३३ वर्षापर्यंत |
३ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / AICTE मान्यताप्राप्त संस्थापासून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) / नौदल आर्किटेक्चर मध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) ०२) ०४ वर्षे अनुभव. | ३३ वर्षापर्यंत |
४ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / AICTE मान्यताप्राप्त संस्थापासून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (बी.ई.) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) ०२) अनुभव. | ३३ वर्षापर्यंत |
५ | ०१) पदवीधर आणि पात्र चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अकाउंटंट / पात्र खर्च इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अकाउंटंट ०२) मान्यताप्रापत संस्था/ विद्यापीठ/ AICTE कडून वित्त विषयात एमबीए ०२) ०४ वर्षे अनुभव. | ३३ वर्षापर्यंत |
६ | ०१) पदवीधर आणि पात्र चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अकाउंटंट / पात्र खर्च इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अकाउंटंट ०२) मान्यताप्रापत संस्था/ विद्यापीठ/ AICTE कडून वित्त विषयात एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव. | ३० वर्षापर्यंत |
सूचना - वयाची अट : २८ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ३३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : CGM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa - 403802.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
गोवा शिपयार्ड लिमिटेड [Goa Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या २५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज भरलेले अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ मे २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २५३ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | असिस्टंट सुपरिडेंटेंड (हिंदी ट्रांसलेटर)/ Asst Superintendent (Hindi Translator) | ०१ |
२ | स्ट्रक्चरल फिटर/ Structural Fitter | ३४ |
३ | रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक/ Refrigeration & AC Mechanic | ०२ |
४ | वेल्डर/ Welder | १२ |
५ | 3जी वेल्डर/ 3G Welder | १० |
६ | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic | १६ |
७ | इलेक्ट्रिकल मेकॅनिक/ Electrical Mechanic | ११ |
८ | प्लंबर/ Plumber | ०२ |
९ | मोबाईल क्रेन ऑपरेटर/ Mobile Crane Operator | ०१ |
१० | प्रिंटर-कम-रेकॉर्ड कीपर/ Printer Cum Record Keeper | ०१ |
११ | कुक/ Cook | ०४ |
१२ | ऑफिस असिस्टंट/ Office Assistant | ०७ |
१३ | ऑफिस असिस्टंट (फायनान्स / इंटरनल ऑडिट)/ Office Assistant (Finance / Internal Audit) | ०४ |
१४ | स्टोअर असिस्टंट/ Store Assistant | ०१ |
१५ | यार्ड असिस्टंट/ Yard Assistant | १० |
१६ | ज्युनियर इंस्ट्रक्टर (अप्रेंटिस) (मेकॅनिकल)/ Junior Instructor (Apprentices) (Mechanical) | ०२ |
१७ | मेडिकल लॅब टेक्निशियन/ Medical Laboratory Technician | ०१ |
१८ | टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-मेकॅनिकल)/ Technical Assistant (Stores - Mechanical) | ०८ |
१९ | टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-इलेक्ट्रिकल)/ Technical Assistant (Stores - Electrical) | ०७ |
२० | टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-मेकॅनिकल)/ Technical Assistant (Commercial - Mechanical) | १२ |
२१ | टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रिकल)/ Technical Assistant (Commercial-Electrical) | ०५ |
२२ | टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रॉनिक्स)/ Technical Assistant (Commercial-Electronics) | ०५ |
२३ | टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल)/ Technical Assistant (Mechanical) | २१ |
२४ | टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल)/ Technical Assistant (Electrical) | १५ |
२५ | टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स)/ Technical Assistant (Electronics) | ०५ |
२६ | टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डिंग)/ Technical Assistant (Shipbuilding) | २१ |
२७ | सिव्हिल असिस्टंट/ Civil Assistant | ०२ |
२८ | ट्रेनी वेल्डर/ Trainee Welder | १० |
२९ | ट्रेनी जनरल फिटर/ Trainee General Fitter | ०३ |
३० | अनस्किल्ड/ Unskilled | २० |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) इंग्रजी सह हिंदी पदवी ०२) ट्रांसलेशन डिप्लोमा ०३) ०२ वर्षे अनुभव |
२ | ०१) आयटीआय/ NCTVT (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) ०२) ०२ वर्षे अनुभव |
३ | ०१) आयटीआय/ NCTVT (रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक) ०२) ०२ वर्षे अनुभव |
४ | ०१) आयटीआय/ NCTVT (वेल्डर) ०२) ०२ वर्षे अनुभव |
५ | ०१) आयटीआय/ NCTVT (वेल्डर) ०३) 3G वेल्डिंग मध्ये प्रमाणन ०३) ०२ वर्षे अनुभव |
६ | ०१) आयटीआय/ NCTVT (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) ०२) ०२ वर्षे अनुभव |
७ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (इलेक्ट्रिशियन) ०३) ०२ वर्षे अनुभव |
८ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (प्लंबर) ०३) ०२ वर्षे अनुभव |
९ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव |
१० | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कॉम्प्युटर संबंधित किमान ०६ महिन्यांचा कोर्स ०३) ०१ वर्ष अनुभव |
११ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव |
१२ | ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) कॉम्प्युटर संबंधित किमान ०१ वर्षाचा कोर्स ०३) ०१ वर्ष अनुभव |
१३ | ०१) बी.कॉम ०२) कॉम्प्युटर संबंधित किमान ०१ वर्षाचा कोर्स ०३) ०१ वर्ष अनुभव |
१४ | ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) कॉम्प्युटर संबंधित किमान ०१ वर्षाचा कोर्स ०३) ०१ वर्ष अनुभव |
१५ | ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) कॉम्प्युटर संबंधित किमान ०१ वर्षाचा कोर्स ०३) ०१ वर्ष अनुभव |
१६ | ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
१७ | ०१) DMLT ०२) ०३ वर्षे अनुभव |
१८ | ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
१९ | ०१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
२० | ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
२१ | ०१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
२२ | ०१) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
२३ | ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
२४ | ०१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
२५ | ०१) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
२६ | ०१) शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
२७ | ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव |
२८ | आयटीआय/ NCTVT (वेल्डर) |
२९ | आयटीआय/ NCTVT (फिटर/फिटर जनरल/पाईप फिटर) |
३० | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव |
वयाची अट : २८ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ३३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १०,१००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : CGM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa - 403802.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.goashipyard.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.