HAL Bharti 2024: HAL's full form is Hindustan Aeronautics Limited, HAL Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.hal-india.co.in. This page includes information about the HAL Hindustan Aeronautics 2024, HAL Vacancy 2024, Educational Qualification For HAL Recruitment 2024, Salary Details For HAL Application 2024, Hindustan Aeronautics Limited Recruitment 2024, and HAL 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited] मध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदाच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 06 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी / Senior Medical Officer (On Permanant) | 04 |
2 | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer (On Contract) | 02 |
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | MBBS with MS/DNB (ENT)/ MBBS with DLO / MBBS with Diploma in Emergency Medicine / MBBS with MD/DNB (General Medicine) / MBBS |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
वयाची अट : 01 एप्रिल 2024 रोजी, उच्च वयोमर्यादा : 35 ते 45 वर्षापर्यंत.
[सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Manager (HR) Hindustan Aeronautics Limited Industrial Health Center, Suranjandas Road, Vimanapura Post Bangalore – 560 017.
जाहिरात (Notification For HAL Medical Officer Post) :
पदांचे नाव | Notification PDF |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | येथे क्लिक करा |
वैद्यकीय अधिकारी | येथे क्लिक करा |
Official Site : www.hal-india.co.in
Expired Recruitments:
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited] मध्ये अर्धवेळ / भेट देणारा सल्लागार पदाच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 05 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
अर्धवेळ / भेट देणारा सल्लागार / Part-time/visiting consultant | मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS/BAMS/BHMS/BUMS किंवा संबंधित क्षेत्रात समकक्ष | 05 |
वयाची अट : 18 एप्रिल 2024 रोजी, 65 वर्षापर्यंत.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीनियर मॅनेजर (एचआर)-भरती विभाग, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ॲक्सेसरीज विभाग, अयोध्या (फैजाबाद) रोड, लखनौ - 226016
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.hal-india.co.in
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited] मध्ये कार्यकाळाच्या आधारावर डिप्लोमा तंत्रज्ञ पदाच्या 137 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 137 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कार्यकाळाच्या आधारावर डिप्लोमा तंत्रज्ञ / Diploma Technicians on Tenure basis |
| 137 |
वयाची अट : 31 डिसेंबर 2023 रोजी, 28 वर्षापर्यंत [OBC - 03 वर्षे सूट, SC/ST - 05 वर्षे सूट, PwBDs - 10 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 57,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.hal-india.co.in
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited] मध्ये अभियंता (ग्राहक सेवा) पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 04 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
अभियंता (ग्राहक सेवा) / Engineer (Customer Services) | मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठे योग्य वैधानिक अधिकारी पासून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी किंवा यांत्रिक शिस्तीत त्याच्या समतुल्य | 04 |
वयाची अट : 20 डिसेंबर 2023 रोजी 35 वर्षापर्यंत [OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PwBD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : बंगलोर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Deputy General Manager (HR), HR Department, Overhaul Division, Bangalore Complex, Hindustan Aeronautics Limited, Post Bag No.1786, Bangalore - 560 017.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.hal-india.co.in
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited] मध्ये अप्रेंटिस पदांच्या 647 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 647 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice | 186 |
2 | डिप्लोमा अप्रेंटिस / Diploma Apprentice | 111 |
3 | आयटीआय अप्रेंटिस / ITI Apprentice | 350 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | संबंधित शाखेतील पदवीधर |
2 | संबंधित शाखेत डिप्लोमा |
3 | संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
पद क्रमांक | ऑनलाईन अर्ज |
1 व 2 | येथे क्लिक करा |
3 | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.hal-india.co.in
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 150 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 23, 24 व 25 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 150 जागा
पदांचे नाव : प्रशिक्षणार्थी (Trainee) : 150 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी / Engineering Graduate Trainee | 74 |
2 | तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी / Technician (Diploma) Trainee | 52 |
3 | सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी / General Stream Graduate Trainee | 24 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेतील पदवीधर |
2 | अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेत डिप्लोमा |
3 | संबंधित शाखेतील पदवीधर |
सूचना - वयाची अट : [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
मुलाखतीचे ठिकाण : Auditorium, Behind Department of Training & Development, Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Hyderabad. Balanagar, Hyderabad- 500042.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.hal-india.co.in
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड [Hindustan Aeronautics Limited] नाशिक येथे विविध पदांच्या 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 09 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर / General Duty Medical Officer | 01 |
2 | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधीक्षक / Sr. Medical Officer / Medical Superintendent | 01 |
3 | वैद्यकीय अधीक्षक / Medical Superintendent | 07 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | एमबीबीएस सह किमान 01 वर्षे अनुभव |
2 | 01) एमबीबीएस + संबंधित स्पेशलायझेशनमध्ये पदव्युत्तर पदवी / डीएनबी 02) अनुभव |
3 | 01) एमबीबीएस + संबंधित स्पेशलायझेशनमध्ये पदव्युत्तर पदवी / डीएनबी 02) अनुभव |
वयाची अट : 03 मे 2023 रोजी 35/40 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PwBD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 1,80,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Sr. Manager (HR), HAL, Koraput Division, Sunabeda, Odisha
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.hal-india.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.